Wednesday, 9 November 2016

मतांच्या 'प्रसादा'साठी छटपूजेचे उद्योगनगरीत लोण

ऐरवी पिंपरी-चिंचवडमध्ये छटपूजा उत्सव साजरा व्हायचा. मात्र त्याचा फारसा गाजावाजा होत नव्हता ... पिंपरीतील झुलेलाल घाट, चिंचवडगावातील मोरया घाट, निगडी-प्राधिकरणातील गणेश तलाव, भोसरीतील उद्यान, मोशीत इंद्रायणीचा घाट आदी ठिकाणी छटपूजेचे कार्यक्रम झाले. सर्वच 

No comments:

Post a Comment