Monday, 7 November 2016

बँक चेअरमनचे नाव वापरून फसवणूक

'पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महिला कामगारांना दिवाळीनिमित्त साड्या भेट द्यायच्या असल्याचे सांगितले. माणूस पाठविला आहे, त्याच्याकडे साड्या द्या पैसे पाठवून देतो,' असे सांगत ७२ हजार ८८० रुपये किमतीच्या १२० साड्या घेऊन गेला.

No comments:

Post a Comment