Monday, 28 November 2016

सत्ता काबीज करण्यासाठी मुख्यमंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात


राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आता शहराच्या राजकारणात उतरणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पुण्याच्या तुलनेत अधिक ...

No comments:

Post a Comment