Friday, 25 November 2016

'आरटीओं'ना मिळणार डेसीबल मीटर


त्याअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती आरटीओला १० डेसीबल मीटर मिळणार आहेत. लवकरच हे मीटर उपलब्ध होणार असून, त्याबाबतची कारवाई देखील तातडीने सुरू केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment