Monday, 28 November 2016

अधिकारी बदलले, प्राधिकरणाचे संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

पिंपरी : ढिम्म कारभाराची ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे संकेस्थळही ढिम्मच आहे. बदली झालेले प्राधिकरणाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजूनही कायम आहेत. प्राधिकरणातून ...

No comments:

Post a Comment