Wednesday, 16 November 2016

लाचेपोटी २ हजारांच्या नव्या नोटा स्वीकारताना पिंपरी-चिंचवड येथील लिपिक ताब्यात

पिंपरी-चिंचवड भागात निवडणूक लढवणाऱ्या एका इच्छुकाकडून मतदारांची नावे कायम करण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. थेरगाव येथील मतदार नोंदणी कार्यालयाच्या आवारात ...

No comments:

Post a Comment