Wednesday, 16 November 2016

बेकायदा भंगार व्यवसायावर कारवाईचे धाडस नाही


पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी हा परिसर अवैध भंगार मालाचे आगार झाले आहे. परवाना न घेता सुरू असलेल्या भंगार मालाच्या दुकानांमुळे पर्यावरण, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आदी समस्या निर्माण होत आहेत. कोटय़वधी ...

No comments:

Post a Comment