Saturday, 17 December 2016

सिटीझन मॅटर्स प्रभाग 15... ​इच्छुक नगरसेवक, पक्षनेते आमनेसामने

दृष्टी कम्युनिकेशन आयोजित 'दशा आणि दिशा' या इच्छुक, विद्यमान व पक्षनेत्यांचा प्रभाग 15 साठी ज्ञानप्रबोधिनी मनोहर वाढोवकर सभागृहात आयोजित नागरिक-संभाषण या कार्यक्रमात पीसीसीएफतर्फे आम्ही निगडी-प्राधिकरणातील समस्यांवर प्रश्न विचारले. वेळेच्या कमतरतेमुळे सर्व प्रश्न विचारता आले नाही. मांडलेले प्रश्न व त्यांची मिळालेली उत्तरे खालीलप्रमाणे. कार्यक्रमाचे आयोजन शर्मिला महाजन यांनी तर सूत्रसंचालन प्रख्यात डॉ. विश्वास मेहंदळे, सौ. वृंदा गोसावी यांनी केले...

No comments:

Post a Comment