Saturday 17 December 2016

पिंपरी आयुक्तालयाचे काम लवकरच


'पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठीच्या बैठका झाल्या असून या पोलिस आयुक्तलायाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल,' असे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिले. आमदार नीलम गोऱ्हे यांनी विचारलेल्या ...

No comments:

Post a Comment