Saturday, 17 December 2016

उद्योगनगरीतील पशूधन गणना होणार


पिंपरी, दि. 16 - राज्यातील पशुसंवर्धन खात्याच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील पशुधन गणना होणार आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्री, मांजरे, गायी, म्हैशी, कोंबड्या, घोडे या पाळीव प्राणी, पक्षी आणि डुकरे, गाढवांचीही मोजण्यात ...

No comments:

Post a Comment