Wednesday, 28 December 2016

'चला हवा येऊ द्या' आणि 'आदेश भावोजीं'ची सर्वाधिक चलती

दुसरीकडे, 'चला हवा येऊ द्या'च्या टीमने पिंपरी-चिंचवड शहरातच कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे यांचा धुमाकूळ प्रत्यक्षातही अनुभवण्यासाठी गावोगावी गर्दीचा कहर होत आहे.

No comments:

Post a Comment