Wednesday, 28 December 2016

उद्योगनगरीत तोडफोडीच्या घटनांत वाढ

मावळत्या वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून सर्वाधिक घटना तोडफोडीच्या झाल्या आहेत. एके काळी शांतताप्रिय शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्योगनगरीला गुन्हेगारीचा विळखा पडल्याचे चित्र पुढे ...

No comments:

Post a Comment