Monday, 2 January 2017

पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास कक्ष


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. अनेकांची मुले नोकरीनिमित्त परदेशात तसेच देशातील अन्य शहरात वास्तव्यास आहेत. एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारींचे निवारण ...

No comments:

Post a Comment