Monday, 2 January 2017

पिंपरी-चिंचवडकरांना नववर्षांची भेट

वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची 'सांस्कृतिकनगरी' म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या शहरातील नाटय़प्रेमी रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. '२०१७'ची नववर्षांची भेट म्हणून शहरात आणखी एक सुसज्ज नाटय़गृह उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment