Tuesday, 3 January 2017

[Video] ABP Majha माझं शहर माझं व्हिजन: पिंपरी चिंचवड

'माझं शहर माझं व्हिजन' या एबीपी माझा वाहिनीच्या कार्यक्रमात पक्षनेते शहरातील नागरिक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. शहर विकासाच्या अनेक पैलूंवर यावेळेस चर्चा झाली. पीसीसीएफच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन काही महत्वाचे मुद्दे राजकीय पक्षप्रमुखांच्या निदर्शनास आणले. 

No comments:

Post a Comment