Friday 18 August 2017

बांधकामे पाडण्याची मोहीम थंडावली

प्राधिकरणाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यात १ हजार ६५० इमारती अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले असून नऱ्हे, हिंजवडी, केशवनगर या भागात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. अनधिकृत बांधकामे, इमारतींवर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळाची ... पुणे व पिंपरी-चिंचवड अशा ...

No comments:

Post a Comment