Friday, 18 August 2017

सोलापूर, नगर मार्गावर होणार पहिला रिंगरोड

पीएमआरडीएचा निर्णय : वाहतुकीची कोंडी फोडण्याचे प्रयत्न
पुणे – पुणे-सोलापूर आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्राधान्याने पहिल्या टप्प्यात या भागातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. टीपी स्कीमच्या माध्यमातून रिंग रोडसाठी निधी उभारला जाणार आहे. यासाठी सुमारे सहा हजार 500 कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment