Friday, 11 August 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये उड्डाणपुलावरून सत्ताधाऱ्यांत गटबाजी

महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या मेट्रोचा विचार केलेला नाही. तो करावा की न करावा, यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले ...

No comments:

Post a Comment