Friday 22 September 2017

नियंत्रण कक्षाची विभागणी

याचबरोबर उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे आणि परिमंडळ तीनचे (पिंपरी-चिंचवड) उपायुक्त गणेश शिंदे यांचे कार्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता असून, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र कंट्रोल रूम सुरू होत आहे.

No comments:

Post a Comment