Monday 18 September 2017

महापालिका चिंचवडेनगरला साकारणार शिवसृष्टी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भोसरी, सांगवी, थेरगावनंतर आता चिंचवडेनगर येथील शाहू उद्यानात आणखी एक शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. या शिवसृष्टीसाठी तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे.

No comments:

Post a Comment