Wednesday, 15 November 2017

वर्षभरात रेल्वे अपघातात 251 बळी

पिंपरी - पुणे रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात रेल्वे अपघातात 251 जणांचे बळी गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिली. दरम्यान, रेल्वे गाड्यांचे वेग वाढविण्यात आले असून नागरिकांनी पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

No comments:

Post a Comment