Friday 4 May 2018

थेरगावमधील १६ नंबर बसस्टॉपवर पीएमपीएमएल पास केंद्र सुरू

चौफेर न्यूज –  ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध व अपंग व नागरिकांच्या मागणीनुसार स्थायी समितीच्या सभापती ममताताई विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएलतर्फे थेरगावमधील १६ नंबर बस स्टॉप येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पास केंद्र सुरु करण्यात आले.

No comments:

Post a Comment