Friday, 4 May 2018

नव्या मोबाईल कनेक्‍शनसाठी कुठलेही आयडी प्रुफ पुरेसे

नवी दिल्ली -आधार कार्ड अभावी कुठलाही ओळखीचा पुरावा (आयडी प्रुफ) नव्या मोबाईल कनेक्‍शनसाठी पुरेसा असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र किंवा वाहन परवाना यांसारख्या आयडी प्रुफच्या आधारे दूरसंचार कंपन्या नवे सिम कार्ड जारी करू शकणार आहेत. दूरसंचार सचिव अरूणा सुंदरराजन यांनी याबाबतची माहिती दिली.

No comments:

Post a Comment