Thursday, 3 May 2018

“स्मार्ट सिटी’ची वाटचाल मलेरिया मुक्‍तीच्या दिशेने!

रुग्ण संख्येत घट: महापालिकेच्या उपाययोजनांचे कौतुक
– रुपेश पाईकराव 
पिंपरी – शहरात मलेरियाचा (हिवताप) तीन महिन्यात एकच रूग्ण आढळून आला. विशेषतः मलेरियाचा एकही रूग्ण दगावला नाही, अशी दिलासादायक बाब पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांख्याकी विभागाकडून दिलेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवरून निदर्शनास आली आहे.

No comments:

Post a Comment