Thursday 3 May 2018

चिंचवडमध्ये कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

चौफेर न्यूज – नारी शक्ती संघटनेच्या वतीने कागदी व कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. यावेळी महिलांनी चिंचवड प्लॉस्टिक मुक्त करूयात अशी शपथ घेतली.

No comments:

Post a Comment