Friday, 4 May 2018

पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे अपंगांसाठी पेन्शन योजना – काळजे

चौफेर न्यूज –  अपगांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पेन्शन योजना सुरु केली असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ अपंग बांधवाना होणार आहे असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment