Thursday, 3 May 2018

‘कचरा’ क्लीन चिटचा अहवाल कचर्‍यात

पिंपरी-चिंचवड शहराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करून शहरातील घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहून नेण्याचा कामाचा ठेक्याचा दर योग्य असल्याचे ‘पीपीपी’ तज्ज्ञ अजय सक्सेना यांचा अहवाल स्थायी समितीने फेटाळून लावला. या पूर्वीच संबंधित ठेका रद्द केला असून, त्याबाबतचा अहवाल ऐनवेळी समितीसमोर आणून आडमुठेपणा करणार्‍या पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर समितीने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली

No comments:

Post a Comment