Wednesday, 2 May 2018

चिखले, कुटे अखेर अंमलबजावणी समितीत

पिंपरी – स्मार्ट सिटीच्या कामाला गती देण्यासाठी स्थापन केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीमध्ये मनसेचे सचिन चिखले व सेनेच्या प्रमोद कुटे या दोन्ही संचालकांना डिच्चू देत सत्ताधारी भाजपने कुरघोडी केली होती. मात्र, त्यावरून आरोप झाल्यानंतर अखेर या दोघांना या समितीत घेण्याचा निर्णय आज (सोमवारी) स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

No comments:

Post a Comment