Thursday, 3 May 2018

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६२ होणार

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची पावले पडत आहेत.
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६0 वरून ६२ करण्याबाबत केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. पुढील लोकसभा निवडणुकांच्या आधी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment