Friday, 4 May 2018

मोरे प्रेक्षागृहाचे नूतनीकरण सुरु

पिंपरी – चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नुतनीकरमाचे काम महापालिकेने सुरु केले आहे. यासाठी तब्बल 18 कोटी रुपये खर्च केला जाणार असून प्रेक्षागृह 4 महिने बंद ठेवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment