Friday 19 October 2018

NGO's Return Awards To Protest Against Illegal Tree Felling In PCMC

Condemning the illegal cutting of trees in the PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) area, several city-based NGOs returned their awards and accolades they received for their remarkable contribution to social work at the 36th Anniversary Celebration of PCMC on Monday.

Tree Cutting

Sangvi : पाणी येत नसल्याची तक्रार केल्यावरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली. याचा राग मनात धरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाच्या घरी जाऊन संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडला. संतोष दोडके (वय 43, रा. धीरज गोल्ड अपार्टमेंट, पिंपळे निलख, सांगवी) यांनी याप्रकरणी

Kinshuk Apoorv Agrawal of GIIS Chinchwad Awarded as the 'Women of the Future'

Ms. Kinshuk Apoorv, a student of grade X of Global Indian International School (GIIS) Chinchwad, has been honoured with the 'Women of the Future' award 2018, by the Indian-born movement, the 'Women of the Future Awards'. Ms. Kinshuk was awarded under the young star category (below 25 years of age) for winning over 145 awards and recognitions in various fields of art, culture, writing, singing, oratory skills, skating, archery, among others, as well as her exemplary work towards charity. Ms. Kinshuk was felicitated by Bollywood actress Tabu, in a glittering ceremony in the presence of various other dignitaries.

BRTS lane from Kalewadi Phata to be ready by December

PIMPRI CHINCHWAD: The dedicated 10.5km BRTS corridor from Ka ..

#MeToo चे वादळ पुणे-पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयापर्यंत

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर सर्वत्र  #MeToo मोहिमेला सुरुवात झाली. या ‘मी टू’चे वादळ पुणे आरटीओ कार्यालयापर्यंत येऊन पोहचले आहे. पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने चिखली पोलीसठाण्यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे.

Passport police verification time down to 8 days

The city police’s special branch has brought down the police verification time for passports to an average of eight days from the stipulated period of 21 days, as of October 16.

भाजप पदाधिकारी, नगरसेवकांची पोलिसांसोबत बैठक : शहरात शांततेचे व सुरक्षीत वातावरण तयार करण्याची जबाबदारी पोलिसांनी पार पडावी

शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, महिला-मुलींवरील अत्याचार आणि टोळी युध्दासारख्या गंभीर घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे कार्य करावे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग वाढवावी, पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता नागरिकांना रात्री-अपरात्री भिती वाटणार नाही, असे वातावरण तयार करण्यात यावे, अशा विविध मागण्या नगरसेवकांनी केल्या.

निगडी प्राधिकरण येथे रविवारपासून दिवाळी फेस्टिवल धमाका

एमपीसी न्यूज – दृष्टी कम्युनिकेशन्स अॅण्ड मार्केटींगच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान निगडी प्राधिकरण सेक्टर 27 अ मधील महापौर निवास मैदानावर दिवाळी फेस्टिवल धमाका या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे मुख्य संयोजक शर्मिला महाजन व प्रमोद झोळ यांनी दिली. दिवाळीनिमित्त प्राधिकरणात अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. यात विविध

महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत ; 22 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. ठेकेदार एवायजी रियॅलीटी यांना हे काम देण्यात आले असून त्यासाठी येणा-या 22 कोटी रूपये खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. ‘ब’ प्रभाग कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सुरूवातीला निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा दर 21 कोटी 36 

रहाटणी-काळेवाडीतील ड्रेनेज लाईनच्या खोदाईचा नागरिकांना त्रास

एमपीसी न्यूज – रहाटणी-काळेवाडीतील आदिनाथ कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईनचे दुरुस्तीकाम सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी केली आहे. यासंदर्भात दाखले यांनी ग प्रभाग अधिकारी स्मिता झगडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपल्या स्थापत्य (ड्रिनेज दुरूस्ती विभागाकडुन) श्रीनगरमधील आदिनाथ कॉलनीमध्ये ड्रिनेज दुरूस्तीचे काम

वाकडमध्ये पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवा – संदीप कस्पटे

एमपीसी न्यूज – वाकड, पिंपळेनिलख प्रभाग क्रमांक २६ मधील वाकड सर्वे क्रमांक २०९ येथे पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. टाकी उभारण्याचे काम जलदगतीने करून या भागातील नागरिकांची पाणीटंचाईपासून सुटका करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदीप कस्पटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, वाकड

सुसूत्रीकरण योजनेची रखडपट्टी

स्मार्ट सिटी योजनेतील या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला अद्यापही मान्यता देण्यात आलेली नाही.

शहरबात पिंपरी : पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी कठोर उपाय हवेत

बैठकीत पीएमपी प्रशासनावर चौफेर हल्ला चढवण्याची संधी उपस्थित नगरसेवकांनी सोडली नाही.

पिंपरी-चिंचवड मनपाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार १५ हजाराचे बोनस

पिंपरी : दिवाळी अगदी २० दिवसावर येऊन ठेपली आहे. दिवाळीची तयारी आतापासून सुरु झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. एक महिन्याच्या वेतनासह पंधरा हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे, या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लेखा विभागाला निर्देश दिले आहेत.

अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत मनपाची फुगेवाडी शाळेची निवड

पिंपरी-चिंचवड महापालिके अंतर्गत येणाऱ्या फुगवाडी येथील शाळेची अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि भारत सरकारच्या एनआयटीआयच्या प्रमुख उपक्रमा अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) साठी निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्योजकता आणि कौशल्य वाढविण्यावर भर देण्यात आले आहे. फुगेवाडी येथील शाळेचा या अंतर्गत विकास केला जाणार आहे. या ठिकाणी प्रयोगशाळा विकसित केले जाणार असून विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण देण्यावर भर दिले जाणार आहे.

शहरावर पाणी संकट!

पवना धरण शंभर टक्के भरले असूनही पाणीपुरवठा विस्कळीत
पाणी कपातीचा धोरणात्मक निर्णय दोन दिवसात घेतला जाणार

पवना बंद जल वाहिनीसाठी आता मुख्यमंत्र्यांकडे “फिल्डिंग’

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणापासून रावेत बंधाऱ्यापर्यंत बंद पाइप मधून पाणी आणण्याच्या योजनेला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. मात्र, ही योजना मार्गी लावण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. याकरिता या विषयावर मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्र व्यवहार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन चर्चा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

खासदार श्रीरंग बारणे यांनी जाणून घेतल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या

चौफेर न्यूज –  मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला. प्रवाशांच्या समस्या मार्गी लावल्या जातील. रेल्वे वेळेत सोडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे बारणे यांनी आश्वासन दिले.

सिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा परिसर चिंचवड पोलीस ठाण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे

सोसायटीमधील रहिवाश्यांचा दारु विक्री दुकानास विरोध

पिंपरी येथील लिंक रोडवरील ओम साईराम कॉम्प्लेक्सला लागूनच असलेल्या बिल्डिंगमध्ये सुरु होत असलेल्या बिअर, वाईन शॉपच्या दुकानास ओम साईराम कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी विरोध दर्शविला असून पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे मागणी केली आहे