Pages

Wednesday, 7 December 2016

आंबेडकर चौक ऐवजी भक्तीशक्ती चौकापर्यंत मेट्रो करण्यात यावी - श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज -  पुणे व पिंपरी येथे सुरू होणारी मेट्रो सेवा पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौका ऐवजी भक्तीशक्ती चौकापर्यंत करण्यात…

पुणे मेट्रोचे २४ डिसेंबरला नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन

२४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. स्वारगेट – पिंपरी चिंचवड असा १६ किमीचा मार्ग हा मेट्रोचा पहिला टप्पा आहे. तर वनाज – रामवाडी हा १४ किमीचा मार्ग ...

बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोवर आज उमटणार अंतिम मोहोर?


शहराच्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो प्रकल्पावर आज, बुधवारी केंद्र सरकारकडून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली असून बुधवारी (७ डिसेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ...

पिंपरीत भाजी रस्त्यावर, मंडई कोसावर


त्यामुळे हमखास रोजगार मिळवून देणारी भाजी विक्रीची दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांची संख्या पिंपरी-चिंचवड शहरात झपाटय़ाने वाढत आहे. मात्र या भाजी विक्रेत्यांकडून सर्रास बेकायदेशीर रीत्या रस्त्यांवर किंवा रस्त्यांच्या कडेला ...

मेट्रोला मुहूर्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचा वाटा प्रत्येकी दहा टक्क्य़ांचा असून पुणे महापालिकेला एक हजार २७८ कोटी उभे करावे लागणार आहेत. * उर्वरित सहा हजार ३०५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असून जागतिक बँक आणि आशियाई बँकेकडून ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : उमेदवारांची 'बनवाबनवी' आणि छडीवाले 'हेडमास्तर'

'तुम्ही ज्या शाळेत शिकता ना, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे', हा एखाद्या चित्रपटातील दमदार संवाद वाटू शकतो, मात्र निवडणुकीच्या धामधुमीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात 'बनवाबनवी' करणाऱ्या 'खोडकर' कार्यकर्त्यांना ...

मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा यंदा रौप्यमहोत्सव

9 ते 19 डिसेंबर दरम्यान धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीएमपीसी न्यूज - चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व ग्रामस्थ यांच्या वतीने…

आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत सर्वसामान्यांचा विकासाचा मुद्दा अडगळीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल अद्याप वाजलेलं नाही. तरीही राजकीय धुळवड सुरू झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून…

दादांच्या फोननंतर 'पवनाथडी' भोसरीत


सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान, पिंपरीतील एच. ए. कंपनीचे मैदान की भोसरी अशा गोंधळात अडकलेली पवनाथडी अखेर भोसरीकरांच्या पदरात पडली असून, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा गोफणे यांच्या मागणीला यश आले आहे. विशेष ...

गावकी-भावकी, सिंधी-मराठी आणि 'क्रॉस व्होटिंग'


पिंपरी पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, उपमहापौर प्रभाकर वाघेरे अशा आजी-माजी पदाधिकाऱ्यांची या प्रभागात कसोटी लागणार आहे. चारही जागा निवडून आणण्यासाठी ...

मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा यंदा रौप्यमहोत्सव

9 ते 19 डिसेंबर दरम्यान धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीएमपीसी न्यूज - चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व ग्रामस्थ यांच्या वतीने…