Sunday, 6 January 2013

टवाळखोरांवर लगाम लावण्यासाठी 'जागर जाणीवांचा'

टवाळखोरांवर लगाम लावण्यासाठी 'जागर जाणीवांचा'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

स्वाधार, राजमाता बचतगटावर 'ऋणवसुली' ची संक्रांत

स्वाधार, राजमाता बचतगटावर 'ऋणवसुली' ची संक्रांत
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

PCMC gearing up to collect LBT from April

PCMC gearing up to collect LBT from April - Times of India:

PCMC gearing up to collect LBT from April
Times of India
Pimpri-Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi said, "The state government has abolished octroi in 'D' category municipal corporations and is expected to abolish the same in 'B' and 'C' category municipal corporations from April 1. The state ...
PCMC commissioner issues notice to 9 officialsDaily News & Analysis
PCMC chief slaps notice on 9 officials for building liesPune Mirror
Burglary attempt at PCMC HQPune Newsline

all 8 news articles »

पुण्यातील 40 सोसायट्यांत विक्रीची तयारी

पुण्यातील 40 सोसायट्यांत विक्रीची तयारी पुणे/मंचर - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात या योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये शेतीमाल विक्रीची 20 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांची सहमती घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. यानुसार आतापर्यंत सुमारे चाळीस सोसायट्यांनी सहमती दर्शविली आहे. 

क्रिकेट सामन्यावर सट्टा; पिंपरीतील चौघांना अटक

क्रिकेट सामन्यावर सट्टा; पिंपरीतील चौघांना अटक पिंपरी - कोलकता येथे झालेल्या भारत-पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर मोबाईलद्वारे सट्टा लावणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने पिंपरी कॅम्प परिसरातून गुरुवारी (ता. 3) सायंकाळी अटक केली. 

पिंपरी पालिकेत चोरीचा प्रयत्न

पिंपरी पालिकेत चोरीचा प्रयत्न: पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मुख्य इमारतीमधील पाच कक्षांचे दरवाजे तोडून चोरट्यांनी चोरी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आले आहे.

25-year-old from Pune molested by drunken man

25-year-old from Pune molested by drunken man: A 25-year-old woman, working in a city-based firm was molested by a drunken person in Wakad on Wednesday.