Friday, 18 January 2013

Metro project cost may be revised

Metro project cost may be revised: Civic officials have in a meeting with union government officials decided to revise the cost of the two metro corridors-Vanaj to Ramwadi and PCMC to Swargate.

School budget scaled down

School budget scaled down: Putting his foot down, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi has scaled down the civic school budget by over Rs 8 crore.

Demolitions resume PCNTDA in top gear, 1,000 flattened and counting

Demolitions resume PCNTDA in top gear, 1,000 flattened and counting: After a lull, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation and the Pimpri-Chinchwad Newtownship Development Authority (PCNTDA) resumed their drive to raze illegal constructions last week.

त्रिवेणीनगर येथील 14 मिळकती भुईसपाट

त्रिवेणीनगर येथील 14 मिळकती भुईसपाट:
त्रिवेणीनगर (निगडी) - भक्ती-शक्ती चौक ते कृष्णानगर मार्गावरील स्पाईन रस्त्याच्या बाजूने सेक्‍टर क्रमांक 23 मधून कृष्णानगर व भोसरीसाठी जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने जलवाहिनी मार्गात अडथळा ठरणाऱ्या 14 मिळकतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाई केली.
त्रिवेणीनगर येथील 14 मिळकती भुईसपाट

महापालिका शाळा राबविणार 'ई-लर्निंग' उपक्रम

महापालिका शाळा राबविणार 'ई-लर्निंग' उपक्रम पिंपरी - महापालिकेच्या शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात "ई-लर्निंग' उपक्रम राबविण्यात येणार आहे; तसेच वर्षातून दोनदा वह्यांचे वाटप करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांनी दिली

शहरातील 32 स्मशानभूमींच्या देखभालीचे काम 27 ठेकेदारांना

शहरातील 32 स्मशानभूमींच्या देखभालीचे काम 27 ठेकेदारांना पिंपरी - शहरातील 32 स्मशानभूमींची देखरेख करण्यासाठी 27 संस्थांना कामे देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी दिली. 

शहरात 39 स्मशानभूमी आहेत. त्यापैकी चार स्मशानभूमी धर्मादाय संस्थांकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. तीन डिझेल दहनवाहिन्यांचे काम महापालिका पाहत आहे. उर्वरित सर्व स्मशानभूमींच्या कामाचा ठेका यापूर्वी एकाच व्यक्‍तीकडे होता. ठिकठिकाणच्या स्मशानभूमीबाबत आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. यामुळे आयुक्‍तांनी काही स्मशानभूमींना अचानक भेट दिली. या भेटीत अनेक गंभीर बाबी आढळल्या. यामुळे स्मशानभूमीच्या देखभालीचा एकाच व्यक्‍तीकडे असलेला ठेका काढून घेण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले. 

पिंपरीत नगरसेविकांची "लगीनघाई'; केरळ दौऱ्याचा प्रस्ताव मंजूर

पिंपरीत नगरसेविकांची "लगीनघाई'; केरळ दौऱ्याचा प्रस्ताव मंजूर पिंपरी - दौऱ्यावर गेल्यावर कोणता अभ्यास करायचा, हे नक्‍की झाले नाही. तरीदेखील "ब' प्रभागातील नगरसेविकांचा केरळ अभ्यास दौऱ्याचा प्रस्ताव मात्र स्थायी समितीने घाईघाईने मंजूर करून त्यांना संक्रांतीची भेट दिली.