Wednesday, 10 April 2013

Illegal buildings in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to be razed

Illegal buildings in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to be razed - Times of India:

Illegal buildings in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to be razed
Times of India
PUNE: The state government recently directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation to pull down multi-storied unauthorized constructions built after March 31, 2012. On Tuesday, municipal commissioner Shrikar Pardeshi said all such constructions ...
After Thane incident, PCMC to raze 'dangerous' illegal buildingsIndian Express

all 3 news articles »

भोसरीतील पादचारी पुलासाठी 22 लाखांचा वाढीव खर्च येणार

भोसरीतील पादचारी पुलासाठी 22 लाखांचा वाढीव खर्च येणार

Implement parking norms in congested areas: State

Implement parking norms in congested areas: State: The municipal corporations of Pune and Pimpri Chinchwad have been told to implement pay-and-park scheme in congested areas.

पन्नास टक्के रिक्षांनाच ई-मीटर

पन्नास टक्के रिक्षांनाच ई-मीटर: इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची डेडलाइन संपण्यास वीस दिवसांचा अवधी राहिला असतानाही शहरातील ५० टक्केच रिक्षांना मीटर बसवले असल्याचे आढळून आले आहे.

सव्वालाख नागरिकांनी घेतला प्रॉपर्टी सर्च

सव्वालाख नागरिकांनी घेतला प्रॉपर्टी सर्च: जमिनींचे परस्पर होणारे व्यवहार... अतिक्रमणाची भीती... कब्जा घेण्याचे प्रकार... आणि एजंटांकडून होणारे लेटिगेशन! आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची काळजी असलेल्या सुमारे सव्वालाख नागरिकांनी ‘ई-सर्च’द्वारे प्रॉपर्टीवर वॉच ठेवला आहे.

चाकणमध्ये पोह्यात आढळली उंदरांची पिल्ले!

चाकणमध्ये पोह्यात आढळली उंदरांची पिल्ले!: चाकण, जि. पुणे। दि. ८ (वार्ताहर)

कामगारांना देण्यात येणार्‍या पोह्यामध्ये उंदरांची पिल्ले आढळून आल्याने ७६ कामगारांना विषबाधा झाली आहे. हा प्रकार औद्योगिक वसाहतीतील हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. लि. या कंपनीत आज सकाळी घडला. बाधीत कामगारांना पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, धनाजी जोगदंड हा कामगार अत्यवस्थ आहे. उर्वरित ५९ कामगारांची प्रकृती सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अधिक रिसॉर्टस् प्रा. लि. या केटरिंग कंपनीकडून या कंपनीत नाष्टा पुरवला जातो. आज सकाळी ९ वाजता पहिल्या पाळीतील कामगारांना पोह्याचा नाष्टा दिला असता तीन प्लेटमध्ये उंदरांची पिल्ले आढळली. ती पोह्यात शिजून निघल्याने अन्नात विषबाधा झाली. कंपनीचे अधिकारी कृष्णांत दिनकर पाटील (३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवार, राज ठाकरे यांच्या असभ्य वक्तव्याचा निषेध

पवार, राज ठाकरे यांच्या असभ्य वक्तव्याचा निषेध: पिंपरी। दि. ८ (प्रतिनिधी)

इंदापूर येथील जाहीर सभेत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याचा आणि त्यावर त्याच भाषेत प्रतिक्रिया देणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नागरी हक्क सुरक्षा समितीने निषेध केला आहे. महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळणार्‍या जनतेची क्रूर चेष्टा करणारे वक्तव्य उपमुख्यमंत्री पवार यांनी इंदापूर येथील जाहीर सभेमध्ये केले. त्यांच्या अर्वाच्य वक्तव्यामुळे या राज्यात नागरिकांची मान शरमेने खाली गेली आहे. भोळ्या भाबड्या जनतेने केलेल्या मतदानामुळेच ‘असले’ राज्यकर्ते आपण माथी मारून घेतले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाच दिला पाहिजे. ते देत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. अशाच प्रकारचे वक्तव्य दिवंगत मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी १९८२ मध्ये केले होते. त्या वेळी स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा ताबडतोब राजीनामा घेतला होता. शरद पवार हे धाडस करणार का? असा सवालही समितीने विचारला आहे.