Wednesday, 5 June 2013

In a first, civic body to have pet incineration facility

In a first, civic body to have pet incineration facility: PCMC to spend `50 lakh on the project to be made operational soon; furnace to be run on LPG or CNG

'स्वच्छ'तर्फे आज 'व्ही-कलेक्ट' मोहीम

'स्वच्छ'तर्फे आज 'व्ही-कलेक्ट' मोहीम - maharashtra times:

'स्वच्छ'तर्फे आज 'व्ही-कलेक्ट' मोहीम
maharashtra times
... इन्फोसिस , विप्रो , टेक महिंद्रा ( हिंजवडी ) येथे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत . नागरिकांकडून वस्तू गोळा करण्याबरोबरच संस्थेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंची विक्री देखील येथे होणार आहे , अशी माहिती उपक्रमाच्या संयोजक मनीषा ...

साधेपणाने विवाहसोहळा करत ...

साधेपणाने विवाहसोहळा करत ...:
चिंचवडमधील गावडे आणि पिसाळ परिवारांने विवाहासारख्या समारंभावरील होणारा वारेमाप खर्च कमी करत सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी समारंभात आहेराऐवजी पाहुण्यांकडून जमा झालेली 28 हजार रुपयांची रक्कम 'मैत्री' संस्थेला देवू केली. तर सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला 25 हजारांची मदत करत दोन
Read more...

पालकांनी क्रीडा संधी उपलब्ध करून ...

पालकांनी क्रीडा संधी उपलब्ध करून ...:
मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी पालकांनी पुढे येणे आवश्यक आहे. आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या खेळात पारंगत आहे, याचा अभ्यास करून पालकांनी मुलांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे मत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे यांनी व्यक्त केले.

'वीकेण्ड'ला एचडीएफसीचे एटीएम कार्ड ...

'वीकेण्ड'ला एचडीएफसीचे एटीएम कार्ड ...:
एचडीएफसी बँकेचं डेबिट कम एटीएम कार्ड असणा-या ग्राहकांना येणारा विकेण्ड थोडा अडचणीचा ठरणार आहे. येत्या शनिवारी (दि.8) संध्याकाळी सहा वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी साडेसहापर्यंत त्यांना एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत

शहरातील फक्त 13 ग्राहकांच्या ...

शहरातील फक्त 13 ग्राहकांच्या ...:
महावितरणाच्या पुणे विभागाच्या वतीने पहिला 'तक्रार निवारण दिन' आज आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील फक्त 13 ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात जावून आपल्या तक्रारी अधिका-यांसमोर मांडल्या आहेत.

पालखी सोहळ्याच्या स्वागत कक्षाजवळ ...

पालखी सोहळ्याच्या स्वागत कक्षाजवळ ...:
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, पालखी मुक्कामाच्या ठिकाणासह स्वागत कक्षाजवळ सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, महापालिकेमार्फत दिंडी सोहळ्यात पाठविल्या जाणा-या टँकरच्या संख्येत वाढ करावी, अशा सूचना महापौर मोहिनी लांडे यांनी आज (मंगळवारी) प्रशासनाला केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेमार्फत उभारल्या जाणा-या स्वागत कक्षाजवळ इतर स्टॉल्सला परवानगी देवू
Read more...