Sunday, 20 October 2013

महापालिका अर्थसंकल्पातील सहभागावर माहितीसत्राचे आयोजन

निगडी प्राधिकरण सिटीजन फोरमततर्फे (एनपीसीएफ) रविवारी (दि. 20) पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग यावर माहितीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवन येथे सायंकाळी ५ ते ६ 

'सारथी अ‍ॅप्स'चा 322 जणांनी घेतला लाभ

महापालिकेच्या विविध विभागांची तसेच नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करुन दिलेले 'सारथी मोबाईल अ‍ॅप्स' नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. गेल्या आठ दिवसात 322 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती महापालिकेचे संगणक अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली.

कार्बन इन्व्हेंटरी व नियोजन आराखडा तयार करणार

पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन इन्व्हेंटरी व नियोजन आराखडा तयार करणार असून आगामी काळात याबाबत इकली या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेल्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.
pcmc
<p><a href=

Pavana, lifeline of Pimpri, categorised as 'dead river'', PCMC''s Rs 700-cr plan stuck

PCMC''s Environment Report has also categorised the river as one falling into Class 'C'' of pollution norms, which automatically earned it the tag of a dead river.

Spotted a snake at your home? The deadly duo will help you

PCMC to appoint two animal experts to provide 24x7 service for citizens

Rumours of PCMC chief's transfer rife in twin town

Yet again, rumours of transfer of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) municipal commissioner Shikar Pardeshi were rife in the civic circle on Saturday.

अवैध बांधकाम नियमितीकरणाचे भवितव्य धूसर

उच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे
अवैध बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविलेला प्रस्ताव कायदा मोडणा-यांना बक्षिस दिल्यासारखा असून या प्रस्तावामुळे बेकायदेशीर बांधकामे करणा-या प्रवृत्तींना बळ मिळणार असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने निकालपत्रात ओढले