'बीएसएनएल'ने सर्वेक्षण करून पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरामधील महत्त्वाची ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निवडली आहेत. त्यामध्ये चिंचवड रेल्वे स्टेशन, लोकमान्य हॉस्पिटल चौक, पिंपरी-चिंचवड महापालिका, यशवंतराव चव्हाण ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 30 November 2013
गरिबांसाठीच्या घरांवर डल्ला
मोठ्या
गृह प्रकल्पांतील वीस टक्के सदनिका गरिबांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला असला, तरीही त्याचे राजपत्र अद्याप प्रसिद्ध न
झाल्याचा फायदा उठविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये बिल्डरची रीघ लागली आहे.
|
मोरवाडी कोर्टात सीसीटीव्ही कॅमेरे ...
पिंपरीतील मोरवाडी न्यायालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आला असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महापालिकेकडे नगरसेविका
गीता मंचरकर यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
कार्ड स्वाइप करण्यास ‘पिन’ आवश्यक
डेबिट कार्डवरील माहिती चोरून डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून होणारी
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी एक डिसेंबरपासून डेबिट कार्डवरील सर्व रिटेल
व्यवहार ‘पिन’वर आधारित असणार आहेत. कोणताही व्यवहार ‘पिन’ वापरल्याशिवाय
करता येणार नाही.
उर्वरित ऑनलाइन पेपर लेखी परीक्षेनंतर
पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या पाच विषयांची ऑनलाइन परीक्षा
आता लेखी परीक्षेनंतर म्हणजे १२ डिसेंबरनंतर होणार आहे. ‘सर्व्हर’
रुसल्याने गेल्या आठवड्यात परीक्षेला पहिल्याच दिवशी ‘खो’ बसून परीक्षा
स्थगित करावी लागली होती.
‘आयुक्त हटाव’ कंबर कसली
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेट्याने बीडचे कर्तव्यदक्ष
जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली झाली असल्याने आयुक्त श्रीकर
परदेशी यांचीही बदली शक्य आहे. अशी समजूत झालेल्या पिंपरी चिंचवडमधील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदारांच्या आशा पल्लवीत
झाल्या असून पुन्हा आयुक्तांच्या बदलीच्या कारवाईच्या हालचालींना वेग
आल्याची चर्चा शहरात आहे.
गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ?
पिंपरी - केंद्र व राज्यात सत्तेत असताना सर्वसामान्य नागरिकांकरिता
कॉंग्रेसने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या जनजागरण
यात्रेच्या समारोपाकडे, शहरातील गटबाजीमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी पाठ फिरवल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
Subscribe to:
Posts (Atom)