PIMPRI: Commuters travelling from Tilak Chowk in Nigdi experience traffic jams, mismanagement of traffic and haphazard parking, leading to complete chaos at the Chowk everyday.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 14 December 2013
Prostitution racket busted in Pimpri
PUNE: The Social Security Cell (SSC) of the Pune Police, on Wednesday, busted a flesh trade racket at Morwadi chowk in Pimpri and rescued two Bangladeshi girls.
Desilting of Ganesh Lake begins
PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has begun desilting the Ganesh Lake in Pradhikaran.

वायू प्रदूषण चाचणी शिबिर
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वायू प्रदूषण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
आंदोलन पिंपरीत निदर्शने स्वीडनमध्ये
कायम करण्याच्या मागणीसाठी अल्फा लावल कंपनीच्या कासारवाडी प्रकल्पातील कामगारांनी सुरू केलेल्या लढ्याला कंपनीच्या स्वीडन प्रकल्पातील कामगारांनीही पाठिंबा दिला आहे.
पीएमपीवर ‘नजर’ ठेवा अन् बक्षीस मिळवा!
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बससेवेची शिस्त सुधारण्यासाठी नागरिकांनीच बेशिस्त बस चालकांचे फोटो काढून पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, असे फोटो पाठविणाऱ्या नागरिकांना शंभर ते एक हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचा निर्णयही पीएमपीने जाहीर केला आहे.
‘मावळ’ च्या दाव्यासाठी खासदार बाबर यांचे शक्तिप्रदर्शन
उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा पक्षवर्तुळात असतानाच कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचा दावा न सोडण्याच्या मनस्थितीत असलेल्या बाबरांनी रविवारी वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)