Pedestrian subways play a significant role in promoting public safety and smooth traffic flow – yet, most of these amenities in the city lack basic hygiene, security arrangements or even lighting. Strangely, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation ...

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 10 May 2017
Pimpri Chinchwad school sans permit razed to the ground
There are around 26,000 constructions in PCMC, which has been divided into various sectors. Now, the PCNTDA has delegated the powers of taking action against unauthorised constructions to the zonal engineers. The development authority had also .

[Video] वाकड परिसरात अनधिकृत बांधकामावर प्राधिकरणाची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विभागाने आज (मंगळवारी) सकाळी वाकड आणि थेरगाव परिसरातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे. वाकड सर्व्हे नंबर 206 येथील अनधिकृत असलेली श्री साई इंग्लिश मिडीयम शाळा सकाळी नऊच्या सुमारास जमीनदोस्त केली आहे. याठिकाणी पाच ते सहा वर्ग आणि एक कार्यालय होते. कारवाई करण्यास शाळेच्या प्राचार्यांनी कडाडून विरोध केला. पंरतु, कडक पोलीस बंदोबस्तात शाळा जमीनदोस्त करण्यात आली आहे. वाकड, सर्व्हे 208, 209 सेक्टर 39 कस्पटे वस्ती येथे अनधिकृत 100 झोपड्या आहेत. तेथील नागरिकांना साहित्य काढण्सास वेळ दिला असून अनधिकृत झोपड्या पाडण्याचे काम सुरु असल्याचे, प्राधिकरणाचे उपअभियंता वंसत नाईक यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना सांगितले. प्राधिकरण आणि वाकड पोलीस यांच्या सहकार्याने दोन जेसीबी, 10 कामगारांच्या मदतीने ही कारवाई सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या ‘उपाध्यक्षपदी’ गजानन चिंचवडे
चिंचवड : ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन चिंचवडे यांची निवड करण्यात आली.

मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने साकारली 'बाहुबली'तील 'देवसेना'
पिंपरी चिंचवड मधील दोन मराठी कलाकारही या ऐतिहासिक चित्रपटाचे साक्षीदार असून, प्रताप बोऱ्हाडे आणि डी एन इरकर अशी यांची नावे आहेत. ते गेली २०-२५ वर्षांपासून पिंपरी- चिंचवडंमधील भोसरी या गावात वास्तव्यास आहेत. 'बाहुबली २' या ...

थायलंडमधील बुद्ध मूर्तींची शहरातील विहारांत प्रतिष्ठापना
पिंपरी - काही वर्षांपूर्वी थायलंडवरून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या नरोंग सकाइव्ह या थाई भिक्खूने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विहारांना सव्वापाच फुटी बुद्ध मूर्ती दान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सहा वर्षांपासून लाखो रुपये किमतीच्या बुद्ध मूर्ती विनामूल्य भेट देण्याचा हा उपक्रम अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यंदा बुद्ध पौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील तीन बुद्ध मूर्ती दाखल झाल्या असून, त्यांची उद्या (ता. १०) मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Subscribe to:
Posts (Atom)