मेट्रोनंतर आता ट्रामची टूम: मेट्रोचे भिजत घोंगडे असतानाच आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर जपानमधील कंपनीकडून लाइट रेल ट्रान्झिट (ट्राम) राबविण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार जपानमधील कंपनीकडूनच सर्व खर्च केला जाणार असल्याने महापालिकेवर कोणताही आर्थिक ताण पडणार नाही.

No comments:
Post a Comment