नदीपात्र हडपण्याची वाट पाहताय का?: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही नद्यांचे पात्र बुजवून सर्रासपणे सुरू असलेली अनधिकृत बांधकामे आणि नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणाबाबत वारंवार चर्चा होऊनही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही.
No comments:
Post a Comment