पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय: कामाच्या प्रचंड व्यापामुळे हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसीलदाराचे पद निर्माण केले जाणार आहे. हे तहसील कार्यालय येत्या एक ऑगस्टपासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
No comments:
Post a Comment