महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा: बोपोडी येथील महामार्गाच्या रुंदीकरणाविरोधात नागरिकांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे येथील महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या एक-दोन महिन्यांत रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
No comments:
Post a Comment