गरज भासल्यास नांदेड पॅटर्न: पिंपरी चिंचवड परिसरातील समस्यांचा अभ्यास करून, तेथील गुन्हेगारी संपविण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, त्यापूर्वी येथील पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते हे पाहणे आवश्यक आहे. गरज भासल्यास नांदेड पॅटर्न राबविण्यात येईल, असे पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने रूजू झालेले पोलिस उपायुक्त शहाजी उमप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment