पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणार: पिंपरी - शिक्षण विभागातील 1989 पासूनची पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील तसेच सर्व शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेला दिले जातील तसेच इतर मागण्यांची पूर्तता येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासन अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ यांनी दिले.
No comments:
Post a Comment