गैरकारभाराविषयी फौजदारीची गरज: 'पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाई करावी,' अशी मागणी होऊ लागली आहे. मंडळाचे सदस्य, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमताला आळा घालणे गरजेचे आहे, असे पत्र माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त डॉ. परदेशी यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment