औद्योगिक सुटी गुरुवारऐवजी रविवारी: टाटा मोटर्स या पिंपरी-चिंचवडमधील सर्वात बड्या उद्योगसमूहामध्ये यापुढील काळात औद्योगिक सुटी गुरुवारऐवजी आता रविवार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी गेल्या रविवारपासूनच (एक जुलै) झाली आहे. त्याचा परिणाम या उद्योगसमूहावर अवंलबून असलेल्या अन्य लहानमोठ्या उद्योगांवरही होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment