'एसकेएफ'चा संघ स्वीडनला रवाना होणार: 'एसकेएफ' इंडियाच्यावतीने स्वीडन येथे होणा-या गोथिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी १६ जणांच्या टीमची घोषणा मंगळवारी करण्यात आली. फुटबॉलचा मुलांचा हा संघ १५ जुलै रोजी स्वीडनला रवाना होत असल्याची माहिती 'एसकेएफ' इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा यांनी दिली.
No comments:
Post a Comment