मुरूम माफियांकडून प्राधिकरणातील भूखंडाची लचकेतोड:

पिंपरी-  "इको हाउसिंग' प्रकल्पासाठी सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्च करून रस्ते, जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी यासह तयार केलेला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा मोशी येथील पेठ क्रमांक 12 मधील 135 एकराचा भूखंड मुरूम चोरांनी उद्ध्वस्त केला आहे.
No comments:
Post a Comment